shree swami samrth
!! श्री स्वामी समर्थ !! जन्म: ज्ञात नाही, अक्कलकोट येथे अश्विन व ५ बुधवार १८५७ ला आले प्रकट दिन: चैत्र शु. २ आई/वडील : ज्ञात नाही वेष: दिगंबर (अवधूत) कार्यकाळ: १८५६ ते १८७८ संप्रदाय : दत्तासंप्रदाय, श्री दत्तांचे चतुर्थ अवतार गुरु: ज्ञात नाही समाधी: चैत्र व. १३, १८७८ अक्कलकोट येथे चरित्रग्रंथ: श्री स्वामी लिलामृत, श्री गुरुलिलामृत शिष्य: बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंहसरस्वती, रामानंद बिडकर महाराज . श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया...